Posted On: February 8th 2025, 08:02 am
*बाजारवाडी मित्रमंडळ पाचल आयोजित खुल्या ग्रुप डान्स स्पर्धेत "महालक्ष्मी डान्स ग्रुप परुळे" यांनी तृतीय क्रमांक प्राप्त केल्याबद्दल सर्व सहभागी बालकलाकारांचे, मार्गदर्शक शिक्षक व पालक यांचे मनस्वी हार्दिक अभिनंदन.🌹🥰