2 years agoसाधे पणाचा शृंगार ओढलास तु, डोळ्यात ही उठून दिसते सौदंर्य तुझे. शृंगार ही फिका तुझ्या समोर अशी आहेस तु.. बाहेरच्या सौंदर्य पेक्ष्या डोळ्यातून दिसणारे सौंदर्य साठवून ठेवतो तुझे मी. मनात माझ्या फक्त एक करशील का???? येशील समोर माझ्या तेव्हा स्मिथ हास्य करशील ना? 😍
