“वसुबारस” हा दिवाळीचा पहिला दिवस मानला जातो. या दिवशी गायी आणि वासरांचे पूजन केले जाते. गाय ही लक्ष्मीचे रूप मानली जाते, त्यामुळे तिच्या लेकरासह तिची पूजा करून शेतकरी तिच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. हा दिवस ममतेचा, जिव्हाळ्याचा आणि शेतीशी असलेल्या नात्याचा सण आहे. . . . . . . . . . . . . . .
काका अगदी बरोबर आहे ,माझ्या कडे मी जन्माला यायचे अगोदर पासून माझ्या बडिलाकडे होत्या आजपण माझ्या कडे भावनगर ब्रिड गिर जातीच्या गाई आहेत फक्त सेवाभावी,घरातच दूध वापरले जाते विकत नाही बाकी सर्व दूध वासरांना दिले जाते…❤️❤️