Posted On: October 13th 2025, 06:06 pm
आमचे आधारस्तंभ, प्रेरणास्थान आमदार
परभणी विधानसभा तथा चेअरमन श्री लक्ष्मी नृसिंह शुगर्स एल.एल.पी. आमडापूर मा. आ. डॉ. राहुल वेदप्रकाश पाटील साहेब आपणास वाढदिवसाच्या खूप खुप शुभेच्छा..! आई तुळजाभवानी आपणास उदंड आणि निरोगी आयुष्य देवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना..! आबासाहेब दीर्घायुषी व्हा..!