Posted On: December 21st 2025, 10:38 am
गेल्या काही वर्षांपूर्वी
@hindswarajya ने मला माझी कलाकृती सादर करण्याची संधी दिली आणि नक्कीच त्या संधीच सोनं मी माझ्या मेहनतीने आणि जिद्दीने केलं.
संघटनेमधील प्रत्येक उपक्रामधील क्षण हे लोकांपर्यंत सुंदर रित्या पोहचवण्याचा माझा नेहमी प्रामाणिक प्रयत्न होता आणि ह्यापुढे ही राहिल.
“प्रतिष्ठित स्वराज्य सेवक” संघटनेचा हा सर्वोच्च मोठा सन्मान मला देण्यात आला ह्यासाठी मी सर्वांचे आभार मानतो आणि हिंदस्वराज्य ने शाळा दत्तक घेतली आहे त्या चिमुकल्या मुलांना मी हा माझा पुरस्कार समर्पित करतो.
धन्यवाद!
जय हिंद! जय महाराष्ट्र! 🚩
Load More