Posted On: January 13th 2026, 04:46 am
Local residents have expressed their displeasure over the incident and have demanded immediate action from the authorities. Citizens believe that if gatherings and consumption of alcohol continue in public places, it could lead to serious law and order issues.
स्थानिक नागरिकांनी याबाबत नाराजी व्यक्त करत प्रशासनाने त्वरित कारवाई करावी अशी मागणी केली आहे. सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारे जमाव व मद्यपान सुरू असल्यास कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असे नागरिकांचे म्हणणे आहे.
👉 प्रशासन याकडे लक्ष देणार का?
👉 संबंधित विभागाकडून कारवाई होणार का?
🎥 Covered by
@vasaimumbaibuzz | Source: Public Media Clip
#PublicNuisance#patrolling#PoliceAction#LawAndOrder#VasaiNews Load More