Posted On: April 1st 2026, 04:02 pm
🚩 हनुमान जयंती – बसर्गे 🙏
बसर्गे गावात आज भक्तीचा उत्सव! 🚩
श्री हनुमानाच्या जयघोषाने वातावरण भारावलंय 🙏
शक्ती, श्रद्धा आणि विश्वासाचं प्रतीक – आपले मारुतीराय ❤️
हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
#HanumanJayanti #Basarge #MarutiRaya #JaiHanuman #HanumanBhakt VillageVibes FestivalVibes Devotion IndianCulture Maharashtra जयहनुमान हनुमानजयंती गावाकडील_उत्सव भक्ती बसर्गे 🚩