Instagram story viewer> @kapilspendseofficial> Post
6 months ago
Photo by Kapil Pendse on April 25, 2026.
Photo by Kapil Pendse on April 25, 2026.
0
Posted On: April 25th 2026, 07:03 am
बाप्या चित्रपटात कामकरण्याची संधी मिळाली छोटंस काम असल तरी मला आनंद आहे.
अश्या मोठे मोठे अभिनेते यांच्या बरोबर काम करायची संधी मिळते .
गिरीश कुलकर्णी,श्रीकांत यादव,राजश्री देशपांडे, देविका दफ्तरदार यांच्या सोबत काम करण्याची संधी मिळाली.
तसेच चित्रपटाचे दिग्दर्शक समीर तिवारी सर आणि workingifilms तसेच अरचीस तवसाळकर यांच्या मुळे काम करण्याची संधी मिळाली.

बाप्या १५ मे २०२६ पासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात!

#MarathiMovie #बाप्या #acting #कोकणचाStar #stylish stylishlook poet lyrics writer marathi kapilpendse🥰

More posts

back to up