Instagram story viewer> @chhatrapati_sambhajinagr_local> Post
6 months ago
1
Posted On: April 29th 2026, 04:16 am
शेंद्रा एमआयडीसी परिसरात भीषण आग लागून स्क्रॅप गोडाऊनला आगीचा वेढा बसला आहे. आगीच्या लोटांनी संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून मोठ्या प्रमाणात मालमत्ता जळून खाक झाली आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

स्थानिक प्रशासनाने तातडीने उपाययोजना सुरू केल्या असून आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

#chhatrapatisambhajinagarlocal #sambhajinagarlocal #sambhajinagarlocalnews #sambhajinagarlocalupdate #Aurangabadlocalupdate #aurangabadlocal
#ShendraMIDC #AurangabadFire #ScrapGodownFire #AurangabadBreakingNews #IndustrialSafety #AurangabadLocal #FireAccident #MarathiNews #CSMN #AurangabadUpdates
Comments (1)
shainath720 6 months ago

shainath720

नोकरीला लागायच्या आधी ह्या एमआयडीसी मध्ये मी स्कोडा एन आर बी टाटा टी सहा ते सात वर्षे काम केलं प्रत्येक वर्षी या गोडाऊनला आग लागते 🙄

More posts

back to up