Instagram story viewer> @quick_bites_snehal> Post
5 months ago
21
Posted On: May 31st 2026, 01:24 pm
चुलीवर बनवतेय कोकणी स्टाईल जवळा😍

साहित्य (Ingredients)

* १ वाटी जावळा (स्वच्छ धुतलेला)
* २ मध्यम कांदे (बारीक चिरलेले)
* २ हिरव्या मिरच्या (चिरलेल्या)
* ८-१० कढीपत्त्याची पाने
* १ टोमॅटो (बारीक चिरलेला)
* १ टीस्पून लाल तिखट
* ½ टीस्पून धणेपूड
* ½ टीस्पून गरम मसाला
* चवीनुसार मीठ
* ३-४ कोकमाची सोलं
* २ टेबलस्पून तेल
* कोथिंबीर (सजावटीसाठी)

कृती (Method)

1. कढईत तेल गरम करून त्यात कांदा, हिरव्या मिरच्या आणि कढीपत्ता घालून परतून घ्या.
2. कांदा सोनेरी झाल्यावर त्यात टोमॅटो घालून मऊ होईपर्यंत शिजवा.
3. आता लाल तिखट, धणेपूड, गरम मसाला आणि मीठ घालून मसाला छान परतून घ्या.
4. स्वच्छ धुतलेला जावळा घालून सर्व साहित्य एकजीव करा.
5. त्यात कोकमाची सोलं घालून ५-७ मिनिटे शिजू द्या.
6. शेवटी वरून कोथिंबीर घाला.
7. गरमागरम भाकरीसोबत सर्व्ह करा😍🔥

#kokan #foodlover #chulivarchejevan #musttry #reciepe 😍😋😋❤️‍🔥
Comments (21)
sanvi.gaonkar 5 months ago

sanvi.gaonkar

❤️❤️❤️❤️❤️😢😢😢😢

saagarraut_7 5 months ago

saagarraut_7

😋 🥺 pn sis...me vegetarian aahe na 😮

arun.waraghade 5 months ago

arun.waraghade

❤️❤️❤️🔥🔥🔥🔥लय भारी

9818.arjun 5 months ago

9818.arjun

वहिणी तुम्ही सावंतवाडी ला आलात का

9818.arjun 5 months ago

9818.arjun

😋😋😋

sonal_s266 5 months ago

sonal_s266

😍😍

sunil1_e 5 months ago

sunil1_e

😍😍❤️

shreya_shrub 5 months ago

shreya_shrub

😍😍

renushree1996 5 months ago

renushree1996

😋😋😋😋😋

vaijanti.raut 5 months ago

vaijanti.raut

❤️❤️👌👌👌👌

thepraths 5 months ago

thepraths

सोबत पिठी...वाह... लय भारी🙌

More posts

back to up