Posted On: July 20th 2026, 04:27 am
माझं सर्वस्व, जगाची मालकीण माझी आई येडामाईचं दर्शन करण्याचं भाग्य लाभलं मला ... माझ्यासारख्या सामान्य पोराला आई येडामाईचं एवढ्या जवळ बोलावून दर्शन दिलं, हा क्षण माझ्यासाठी शब्दांत सांगता न येणारा आहे.
एवढ्या जवळून आई येडामाईचं दर्शन घेता आलं, ही माझ्या आयुष्यातील खूप मोठी कृपा आणि अविस्मरणीय आठवण आहे. आई येडामाई, तुमची कृपा आणि आशीर्वाद असेच सदैव माझ्यावर राहू द्या...!!♥️🌸
.
.
#yedamai #trendingreels #आईयेडामाय🌍❤️🙌🌺#aaisaheb