Instagram story viewer> @nagartrends> Post
3 months ago
Co Creator: flyhighfoundation_
1
Posted On: August 5th 2026, 04:21 pm
🪅 Carnival 4.0 🎨

✅या कार्निवल मध्ये असणार आहे
▪️Games
🎲 7 Up 7 Down
✈️ Flyzania
🍔 Food
🍨 Desserts
📸 Photo Booth
🎵 Music

लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकासाठी भरपूर धमाल!
या कार्निवल चा मुख्य उद्देश फंडरेजिंग असून ज्यात अनाथ, गरीब मुलांना मोफत शिक्षण दिले जाते
🗓️कार्निवल ९ ऑगस्ट रोजी सायं ४ वाजल्यापासून
📍नंदनवन लॉन्स येथे असणार आहे

🎨Drawing Competition
Sr. KG ते Grade 10 पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी विविध age groups मध्ये
🗓️९ ऑगस्ट रोजी दुपारी ३ ते ५ वाजेपर्यंत

🎟️फक्त ₹९९ नोंदणी शुल्क...
आणि जिंकण्याची संधी आकर्षक रोख बक्षिसांची!
📍Venue: Shilpa Garden
📱+91 8975569811, +91 78210 84800

#Carnival #KidsFest #Fundraising #Ahilyanagar #JoinNow
Comments (1)
flyhighfoundation_ 3 months ago

flyhighfoundation_

so excited

More posts

back to up