Posted On: August 29th 2026, 04:16 pm
जरी आड येईल या जीवनी मोहमाया,
तरी सर्व तारावयाला उभा रामराया… 🙏🚩
मुखी रामनाम आणि हृदयात भक्तिभाव…
‘मुखी नाम – उत्तरार्ध’ म्हणजे भक्ती आणि आत्मजागृतीचा सुरेल प्रवास! ❤️🎶
जय श्रीराम! 🚩
‘समर्थ’ आता सर्वत्र प्रदर्शित! 🎬
#Sammarth #InCinemasNow #MarathiCinema #mfmsempire