Instagram story viewer> @parbhani_dalp> Post
2 months ago
Co Creator: parbhani_updates polkhol_news_
8
Posted On: September 15th 2026, 12:05 pm
वृत्तपत्र छायाचित्रकार संघटनेचे पदाधिकारी रवि अशोकराव धबडगे यांच्यावर काही व्यक्तींनी घरावर हल्ला करून मारहाणीचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज तपासून सत्यता समोर आणावी, अशी मागणी संघटनेने केली आहे. तसेच, धबडगे यांच्याविरुद्ध खोटा गुन्हा दाखल न करता, हल्ला करणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी पोलिस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे...
.
#dalp #parbhani #crime #परभणी #newsupdate
Comments (8)
pralhad_n_sakhare_patil 2 months ago

pralhad_n_sakhare_patil

जे कोणी दोषी असतील यांच्यावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे

mohammadsayeed368 2 months ago
sharmin6183 2 months ago

sharmin6183

😢😢😢😢

imran_durrani_i_a_m_ 2 months ago
zahirsayyad7 2 months ago

zahirsayyad7

😢😢

rameshpandit7999 2 months ago

rameshpandit7999

परभणी जिल्ह्यात कानून कायदा हा फक्त नावाला आहे 🏴

yogesh_bhalerao_68 2 months ago

yogesh_bhalerao_68

बिचारा भाडंन सोडवत होता आणि त्या हाराम खोराने त्यालाच मारले.कठोर कारवाई झाली पाहिजे अशा लोकांनावर.

aaliswel7777 2 months ago

aaliswel7777

देश मजबूत हात मे.....

More posts

back to up