Instagram story viewer> @shivneripratisthan2009> Post
a month ago
Co Creator: pawanganeshmandal viraj._.7337 rks_5757 sachin_shinde_96 narwadeshivraj
2
Posted On: September 21st 2026, 10:49 pm
शिवनेरी प्रतिष्ठानमध्ये मान्यवरांचे मनःपूर्वक स्वागत!

आज शिवनेरी प्रतिष्ठान येथे पावन गणेश मंडळाचे अध्यक्ष शिवराज भाऊ नरवडे व मंडळाच्या सर्व सन्माननीय सदस्यांचे मनःपूर्वक स्वागत करण्यात आले.

या प्रसंगी शिवनेरी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सचिन दादा शिंदे आणि समिती अध्यक्ष रंजन खाजोने यांची विशेष उपस्थिती लाभली. त्यांच्या उपस्थितीत हा स्वागत सोहळा उत्साहात पार पडला.

आपले आगमन आमच्यासाठी आनंददायी व प्रेरणादायी आहे. सर्व मान्यवरांचे शिवनेरी प्रतिष्ठान परिवारातर्फे हार्दिक स्वागत व आभार!

शिवनेरी प्रतिष्ठान, बजाजनगर, छत्रपती संभाजीनगर

#शिवनेरीप्रतिष्ठान #पावनगणेशमंडळ #स्वागतसोहळा #एकीहेचबळ #गणेशोत्सव२०२६
Comments (2)
official_rr_09 a month ago

official_rr_09

❤️👏

mukeshaniljoshi a month ago

mukeshaniljoshi

🙌❤️

More posts

back to up