Instagram story viewer> @dhaavalpathak> Post
a month ago
Co Creator: avadhootgandhi_official nachikketjog bajirao_road_natubaug_mandal_ ninadsolapurkar
8
Posted On: September 22nd 2026, 03:30 am
Natubaug Ganpati Official Song release या वर्षी नातूबाग गणपती बाप्पांच्या उत्सवानिमित्त त्यांच्या गौरवासाठी एका सुंदर गीताचे दिग्दर्शन करण्याची संधी मिळाली, याचा मला मनापासून आनंद आणि अभिमान आहे.

या गीताच्या माध्यमातून आम्हा सर्वांना आपली भक्ती व्यक्त करण्याची आणि ती एकत्रितपणे साजरी करण्याची सुंदर संधी मिळाली.

ही संधी आणि विश्वास दिल्याबद्दल नातूबाग गणपती मंडळाच्या संपूर्ण व्यवस्थापन टीमचे,सर्व कार्यकर्ते,कार्याध्यक्ष,उपाध्यक्ष, सोशल मीडिया टीम आणि विशेषत अध्यक्ष श्री. @niranjan.bhagat7574 यांचे मनःपूर्वक आभार.

तसेच या गीतासाठी योगदान देणारे
संगीतकार - @ninadsolapurkar गायक- @avadhootgandhi_official गीतकार - @nachikketjog तसेच @pandit_dawn @nikhilslanjekar @bozo_96 @kanade_arun @tejas_dandagaval
आणि पडद्यामागे अथक मेहनत घेणाऱ्या संपूर्ण टीमचे मनःपूर्वक आभार.

बाप्पांच्या आशीर्वादाने असेच भक्तीमय आणि सुंदर कार्य करण्याची प्रेरणा मिळत राहो.

गणपती बाप्पा मोरया! 🙏 #bappa #puneganpati #ganpatibappamorya #ganpatifestival
Comments (8)
vickysinghrajput122 a month ago

vickysinghrajput122

Ganpati bappa morya 🙏🙏🥰🥰

tushar_ingale_sarkar__ a month ago

tushar_ingale_sarkar__

खूप छान गायला आहे गाणं अवधूत गांधी सर 🧡 जय गणेश मायबाप🚩🌿🌺🙌🌍

amol.bhorde.3 a month ago

amol.bhorde.3

👌🏻 माझा लहानपणीचा गणपती पहिला म्हणजे नातूबाग महाराज 🙏🙏🚩🚩🚩

anant.bhosale.3958 a month ago
prasadramdasmohite a month ago

prasadramdasmohite

❤️❤️❤️👏

satav9558 a month ago

satav9558

❤️❤️

shubham.hanamghar a month ago
harshal_korde_1312 a month ago
wagh_akshay0211 a month ago

wagh_akshay0211

❤️🙌

deepashrivk17 a month ago

deepashrivk17

खूप सुंदर 🙌

More posts

back to up