Posted On: October 3rd 2026, 08:27 am
दुसऱ्यांची journey बघून तुम्ही स्वतःला कमी समजता का?
Instagram वर आपल्याला सगळ्यांचा result दिसतो… पण त्यांची सुरुवात दिसत नाही.
कदाचित ते आज जिथे आहेत,
तिथे पोहोचण्यासाठी त्यांनी तेव्हा सुरुवात केली होती…
जेव्हा तुम्ही अजून सुरुवात करण्याचा विचारही केला नव्हता.
म्हणून स्वतःला दुसऱ्याशी compare करू नका.
तुमची journey वेगळी आहे.
तुमचा time वेगळा आहे.
फक्त एक गोष्ट करा —
विचार करणं थांबवा आणि START करा.
आजची तुमची छोटी सुरुवात
उद्याच्या तुमच्या progress ची पहिली step असू शकते.
Follow
@learnwithbhagyashree for realistic digital journey & skill-building content.
#startyourjourney#growthmindset#newstart#womenempoweringwomen#womemempowermentstop comparing yourself, digital journey, self growth, start your journey, women motivation, digital skills for women, beginner digital journey, personal growth, consistency, learn digital skills
Load More