Posted On: October 8th 2026, 05:17 am
।। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ।।
श्री क्षेत्र माणगांव - श्री दत्त मंदिर संस्थान
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ आण ि सावंतवाडी जवळ वसलेलं श्री क्षेत्र माणगांव हे अवघ्या दत्त संप्रदायासाठी अत्यंत पवित्र आण ि जागृत तीर्थक्षेत्र मानल ं जातं । * या पवित्र स्थानाच े माहात्म्य व इतिहास:
दत्त संप्रदायाला जगप्रसिद्ध “दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा" हा महामंत्र देणारे
साक्षात दत्तावतारी श्रीमद् परमहंस परिव्राजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती (टेंबे) स्वामी महाराज यांच े हे जन्मस्थान व जन्मगाव आहे। स्वामी महाराजांचा जन्म श्रावण कृष्ण पंचमी (ई.स. १८५४) रोजी याच पावन भूमीत झाला। त्यांच्या आयुष्यातील पहिली ३५ वर्षे याच माणगांव क्षेत्रात व्यतीत झाली । मंदिराच े वैशिष्ट्रयः
प.
पू. टेंब े स्वामी महाराजांनी स्वतः ग्रामस्थांच्या सहकार्यान े येथे छोट्या स्वरूपात दत्त मंदिराची उभारणी केली
#MangaoDuttMandir#Mahaprasad#KonkanDiaries#Kokan#DuttMaharaj Load More