महापुरुष everywheree!!🔥
🙌🔥
Kharay 💯
🔥🔥
🔥
Offend करण्याचा सर्वोत्तम पर्याय -महापुरुष
आता प्रत्येक जात कुठल्याही प्रवर्गात कमी आणि ज्या त्या स्पेसिफिक महापुरुषाच्या नावाखाली जास्त आहे .
जात = महापुरुष ... असं समीकरण तयार झालंय. प्रत्येकाला स्वतःच्या जातीचा customized महापुरुष हवाय.
ज्यांचं कोणीच नाही त्यांचं काय?
Te amche leva patil lokanche sardaar vallabhbhai patel rahilet🔥