Posted On: October 14th 2026, 05:14 am
14 October 2011 ते 14 October 2026 and many many many more to go माझी Jaadubai !🧿😘🤎@pooja_laxman_avhad
.
.
नवरात्र चालू आहे आणि आज हे ९ photo share करण्यामागचं एकच कारण आहे की हेच माझं आयुष्य आहे. ह्या मुलीने मला न कधी हरू दिलं ना कधी खाली पडू दिलं. स्वप्न फक्त बघून चालत नाहीत तर ती पूर्ण करण्यासाठी जेवढी धमक स्वतः मधे असावी लागते त्याहूनही अधिक पाठीवर हात असावा लागतो... आधाराचा, भिड रे तू म्हणणाऱ्या माणसाचा ! तो हात ह्या मुलीने ठेवला. कधी गरज पडली तर तोच हात कान पिळायला पुढे सुद्धा आला. मला हवेत उडू न देणारी एकमेव व्यक्ती म्हणजे हीच पोरगी !😜
Pharmacy college च्या practical laboratory मध्ये झालेली एक random ओळख माझ्या आयुष्यभराच्या सगळ्या दुखण्याचं Medicine बनेल असं वाटलसुद्धा नव्हतं... पण ते झालं ! 🥹🤎
Pooja, not every day is the same. Some days are really beautiful, some are tough, and some are even tougher than that. But in all of this, the fact that we are holding each other's hand tightly and moving forward slowly, little by little... that is the happiest feeling in the world for me. 🥹🙏🏽
Happy Navratri ❤️🧡💛💚💙💜🩷🩵🤍 Happy 15 Years of togetherness!✨
Load More