Posted On: October 17th 2026, 02:31 pm
Part 2
आज मी लोकांना एक प्रश्न विचारला... छत्रपती शिवाजी महाराज आज असते तर महाराष्ट्र किती वेगळा असता? कोणत्या समस्या नसत्या? काय बदल घडले असते?
लोकांनी त्यांच्या कल्पना मांडल्या... पण आता एक अशी गोष्ट पाहण्याची वेळ आली आहे, जिथे बळीराजाला बळ देण्यासाठी राजे पुन्हा येतायत! 🙏🏻
टीव्हीवर पहिल्यांदा ‘पुन्हा शिवाजी राजे भोसले’
१७ ऑक्टोबर | शनिवार | रात्री ८:०० वा.
१८ ऑक्टोबर | रविवार | दुपारी १२:०० वा.
फक्त Zee Talkies वर!
#DontMiss #ChhatrapatiShivajiMaharaj
#MarathiMovie Load More