Posted On: October 20th 2026, 02:43 pm
गार्गीसाठी ₹१० कोटींचं लक्ष्य पूर्ण झालं! ❤️🥹
महाराष्ट्रातील हजारो लोकांनी एकत्र येऊन दाखवून दिलं की माणुसकी अजूनही जिवंत आहे. गेल्या दोन-तीन महिन्यांपासून सुरू असलेली ही लढाई आज तुमच्या मदतीमुळे एका मोठ्या टप्प्यावर पोहोचली आहे.
पण प्रवास अजून बाकी आहे… गार्गीच्या पुढील उपचारांसाठी तुमच्या प्रार्थना आणि आशीर्वाद असेच तिच्यासोबत राहू द्या. 🙏🏻❤️
मनापासून धन्यवाद, महाराष्ट्र!
माणुसकीची हाक — गार्गीसाठी! ❤
Load More