Instagram story viewer> @by.adityaaaa> Post
15 days ago
0
Posted On: October 22nd 2026, 04:35 am
जगात काहीही ऑटोमेट होऊ दे, पण पंगतीत बसून "भाऊ, इकडे २ गरम पुऱ्या आणि गोड शिरा वाढा" म्हणायची मजा एआय कधीच घेऊ शकत नाही! 🍛😂 शेवटी पंगत आपलीच... 😋🔥

#Mahaprasad
#MarathiComedy
#Sawantwadi
#PangatSpecial
#MarathiReels

More posts

back to up