Posted On: October 28th 2026, 04:30 am
जे कोणालाच ना कळे, ते मी बोले,
चिमणा बाबांच्या प्रत्येक शब्दामागचं रहस्य मी खोले! 🔓
शक्ती बाबांची, तडका माझा,
भेटा बोले ला
“FACE TO FACE “
लेखन आणि दिग्दर्शन:
वैभव काळे, अभिजीत शिंदे
29 ऑक्टोबर, संध्याकाळी 7 वाजता
The Box, कोथरूड.