Instagram story viewer> @namhaa_89> Post
6 days ago
2
Posted On: October 30th 2026, 07:24 am
थकतेस, पण थांबत नाहीस... कारण तुला स्वप्न आहेत.

कधी जबाबदाऱ्या पेलतेस, तर कधी स्वतःसाठी वेळ काढतेस.

संघर्षही करतेस, आणि श्रृंगारही...

हेच तर आहे तुझं खरं सौंदर्य !
Comments (2)
nagrerahuli 6 days ago

nagrerahuli

❤️❤️❤️❤️

usha.diaries._ 6 days ago

usha.diaries._

🙌🙌

More posts

back to up