Posted On: October 30th 2026, 09:13 am
आमचा लिओ,भाजी निवडायला लागले की त्याचं सुपरव्हीजन सुरू असते.
सुपरवायझर असला की काम कसं फास्ट होतं की नाही .तसंच आमचा लिओ आला की भाजी अगदी पटपट निवडावी लागते .तुम्हाला काय वाटतं, खरंच मुक्या जीवाला वाटत असेल का आपणही भाजी निवडू शकतो. कमेंट मध्ये नक्की सांगा
#matishimaitri #Leothecat#naturelove