Posted On: October 31st 2026, 11:22 am
🎭 आठवं वर्ष…
नाट्यप्रेमींच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे यंदाची प्रवेशिका प्रक्रिया पूर्ण! ❤️
रीत राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा २०२६
मध्ये सहभागी होणाऱ्या सर्व नाट्यसंघांचे मनःपूर्वक आभार!
तुमचा विश्वास, प्रेम आणि उत्साह हीच आमची खरी प्रेरणा आहे. आता प्रतीक्षा रंगमंचावरच्या दमदार सादरीकरणांची! ✨
पुन्हा एकदा भेटूया… नाटकाच्या रंगात, रंगभूमीच्या संगात!🎭
🙏 आयोजक – रीत क्रिएशन व रीत चॅरिटेबल ट्रस्ट
#reetekankika #reetekankikaspardha #event #natak #drama