Instagram story viewer> @vasaimumbaibuzz> Post
5 days ago
6
Posted On: October 31st 2026, 12:16 pm
मुंबईत धक्कादायक प्रकार! 🥬

मुंबईत सांडपाण्याच्या नाल्यात भाजीपाला पिकवला जात असल्याचा व्हिडिओ समोर!

व्हायरल व्हिडिओमध्ये एक व्यक्ती सांडपाण्याच्या नाल्याजवळ भाजीपाला तोडताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून नागरिकांच्या आरोग्याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

हा भाजीपाला नेमका कुठे पिकवला जात आहे? या प्रकरणाची संबंधित प्रशासन चौकशी करणार का?

नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित अशा प्रकरणांची योग्य चौकशी होणे गरजेचे आहे!

Source / hey.amann.18

📍 ठिकाण: मुंबई (नेमके ठिकाण अद्याप स्पष्ट नाही.)

📲 अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी Follow करा
@vasaimumbaibuzz

#Mumbai #MumbaiNews #MaharashtraFDA #PublicHealth #FoodSafety MumbaiUpdates VasaiMumbaiBuzz
Comments (6)
hasnine817 4 days ago

hasnine817

@my_bmc

ravindrawpanchal 5 days ago

ravindrawpanchal

Mumbai chya railway lagat chya jagevar sudya!!

anand_bagoria_2008 5 days ago

anand_bagoria_2008

😮😮😮

sachin_0592 5 days ago

sachin_0592

कोई नई बात नहीं हे रेलवे लाइन के बाजू में जितनी भी सब्जी तैयार होती है सब हमारे घर पर ही आती है। this is Mumbai spirit 😂😂😂😂

masakhan_2.0 5 days ago

masakhan_2.0

हे खरंच मुंबईत घडलंय का? नेमकं लोकेशन सांगा!

oshovibes_rollsroyce 5 days ago

oshovibes_rollsroyce

😳 ये देखकर तो सब्ज़ी खरीदने से पहले 10 बार सोचना पड़ेगा!

More posts

back to up