Instagram story viewer> @ppc_dapoli> Post
4 days ago
Co Creator: saikrupacricketteamborthal
नव्या पर्वाचा, नवा आरंभ 🏏

साई कृपा क्रिकेट संघ, बोरथळ यांनी आज २०२६–२०२७ या नवीन पर्वाची सुरुवात केली आहे. या नव्या वाटचालीसाठी पवई पंचक्रोशी क्रीडा समिती, दापोली यांच्या वतीने मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा! 💐

#gramincricket❤️ #ppcdapoli #openingceremony
#tenniscricket #cricketlovers
0
Posted On: November 1st 2026, 09:59 am
नव्या पर्वाचा, नवा आरंभ 🏏

साई कृपा क्रिकेट संघ, बोरथळ यांनी आज २०२६–२०२७ या नवीन पर्वाची सुरुवात केली आहे. या नव्या वाटचालीसाठी पवई पंचक्रोशी क्रीडा समिती, दापोली यांच्या वतीने मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा! 💐

#gramincricket❤️ #ppcdapoli #openingceremony
#tenniscricket #cricketlovers

More posts

back to up