Posted On: November 1st 2026, 12:35 pm
चांदवड येथील ‘कृषी प्रदर्शन २०२६’ ची ही खास झलक! 🌱
इथे वेंकटेश्वरा को ऑपरेटिव अग्रो फार्म अजंग मालेगाव चे १० पेक्षा जास्त सेंद्रिय (Organic) स्टॉल्स लागले आहेत, जे सेंद्रिय शेतीचे महत्त्व पटवून देत आहेत. विशेष म्हणजे, माजी ब्लॅक कॅट कमांडो डॉ. शिवाजीराव डोळे साहेबांच्या मार्गदर्शना खाली ५२८ एक्कर हून अधिक जमिनीवर सेंद्रिय शेती होत आहे. सेंद्रिय उत्पादनांना आणि आपल्या शेतकरी मित्रांना सपोर्ट करण्यासाठी नक्की भेट द्या! 🌾👨🌾
#krishipradarshan2026 #chandwad #organicfarming #drshivajiraodole #lokeshjadhav