Posted On: November 2nd 2026, 02:00 am
मुलाची जिंदगी बघा… 🥺💔
घर सोडून बाहेर पडल्यानंतर कळतं की आयुष्य किती कठीण असतं…
स्वतःचं जेवण, स्वतःची काळजी, स्वतःचं दुःख आणि स्वतःच्या अडचणी… सगळं काही स्वतःलाच सांभाळावं लागतं.
घरच्यांची आठवण आली तरी मन मारून जगावं लागतं…
कारण मुलगा आहे ना, जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी स्वतःचं दुःख लपवावं लागतं. 🥀❤️