Instagram story viewer> @nashik_pixel> Post
3 days ago
🌟 भव्य सोहळा आणि अद्भूत रोषणाई! 🌟
सिंहस्थ ध्वजारोहण सोहळ्यावर १६ कोटींचा खर्च करण्यात येणार असून, गोदाकाठी २ कोटी रुपयांची आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. नाशिकचे हे विहंगम रूप पाहून डोळे तृप्त होत आहेत! 😍🙏’
22
Posted On: November 2nd 2026, 09:48 am
🌟 भव्य सोहळा आणि अद्भूत रोषणाई! 🌟
सिंहस्थ ध्वजारोहण सोहळ्यावर १६ कोटींचा खर्च करण्यात येणार असून, गोदाकाठी २ कोटी रुपयांची आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. नाशिकचे हे विहंगम रूप पाहून डोळे तृप्त होत आहेत! 😍🙏’
Comments (22)
rasikakotwal 17 hours ago

rasikakotwal

Tech paise quality raste ani zade na kaapta karta ale aste, paani bachati sathi kahi upay yojana karta alya astya pan mag paise khata naste ale

ashwinumrao 2 days ago

ashwinumrao

Any documents or any proof

hitesh_patil6161 2 days ago

hitesh_patil6161

खर्च 10% झाला आहे बाकीचे कुठे गेले हुशार लोकांना माहीत आहे........

ruhaniyat.___ 2 days ago

ruhaniyat.___

Baki theek aahe.... Pan te raste🥲

durgeshpatil7066 2 days ago

durgeshpatil7066

16 मधले गिरीश आणि टरबुज्यानं किती खाली हे पण सांगा

rahulpatilrp99 3 days ago
jadhav8007 3 days ago

jadhav8007

राष्ट्रपती येती घरा कामे होती भराभरा... 16 कोटी खर्चाचा ध्वजारोहण सोहळा... साधू आणि संधीसाधूंचा जमलाय मेळा... जमेल तिथे छोटा मोठा घोटाळा... जनतेच्या पैशाचा पालापाचोळा... विकासाच्या नावाने सगळा खुळखुळा... जनतेसाठी खास गाजर आणि मुळा... ना नियोजन ना कामाच्या निर्धारित वेळा... साजरा करूया 35000 कोटी खर्चाचा राजकीय कुंभमेळा...

happy_soul749 3 days ago

happy_soul749

Shetakari dada tuze kay?

blaze_hunter25 3 days ago

blaze_hunter25

दुष्काळ काय असतो?

_pd_films_ 3 days ago

_pd_films_

2cr mdhe srv Nashik la light lagel 😂

aryashysk01 3 days ago

aryashysk01

press unfollow Button

shivpoooja 3 days ago

shivpoooja

बर ही भडव्यांची जत्रा (कुंभमेळा ) इंग्रज होते तेव्हा पण होता का???

Load More

More posts

back to up