Posted On: November 2nd 2026, 04:15 pm
कष्टाला कधीच न घाबरणारी ती शेवटची पिढी म्हणू नका… तर त्यांच्या कष्टांचा आदर्श घेणारी आपली पिढी घडवा! ❤️🌾
कारण जमीन विकून पैसा कमवता येतो, पण पूर्वजांचा वारसा पुन्हा उभा करता येत नाही… 🚜🙏
शेती विकायची नसते, अभिमानानं राखायची असते! ❤️
#शेती #शेतकरी #मातीचंनातं #काळीआई #शेतकरीराजा Agriculture ProudFarmer SaveFarming 🌾🚜