instagram story viewer > #GeniusBytess

#GeniusBytess

Posts
श्रीशैलमच्या पवित्र भूमीत, कर्दळीच्या दाट वनात स्वामी समर्थांनी वर्षानुवर्षे कठोर तपश्चर्या केली… 🌿 तितक्या काळात त्यांच्या भोवती झाडं, वेली आणि मुंग्यांचं भलंमोठं वारूळ तयार झालं. एके दिवशी उद्धव नावाचा लाकूडतोड्या ते वारूळ तोडताना चुकून त्याच्या कुऱ्हाडीचा घाव स्वामींच्या मांडीवर बसला… आणि रक्त वाहू लागलं. त्या वेदनेतून स्वामी जागृत झाले आणि वारूळातून बाहेर आले. घाबरलेला लाकूडतोड्या क्षमा मागू लागला… पण स्वामींनी त्याला क्षमा करून अभय दिलं. 🙏 त्या दिवसापासून स्वामींनी तप संपवून भक्तांच्या कल्याणासाठी पुन्हा लोकांमध्ये येण्याचा निर्णय घेतला. श्रीशैलमपासून सुरू झालेला प्रवास अखेर अक्कलकोट येथे स्थिरावला… आणि तिथूनच लाखो भक्तांवर कृपावृष्टी झाली. ✨ स्वामी समर्थ प्रकट दिन — भक्ती, करुणा आणि कृपेचा दिवस. 🙏🌸 . . ©️ All Rights Reserved | Concept & Creation by Genius Bytess ❌ परवानगीशिवाय वापर / कॉपी / रीपोस्ट निषिद्ध. . . Swami Samarth prakat din story, Akkalkot Swami Samarth history, Shri Shailam Kardali van story, Swami Samarth meditation story, Hindu saint miracle story, Swami Samarth bhakti कथा, spiritual India story, Indian saint history, Akkalkot Swami Samarth prakat din, Genius Bytess . . #SwamiSamarth #PrakatDin #Akkalkot #BhaktiStory #GeniusBytess
लहानग्यांच्या गोड आवाजात गुढीपाडव्याच्या शुभेच्छा! 😍✨ निरागस हसू, गोड बोल आणि सणाचा आनंद दुप्पट करणारे हे क्षण 💛 नव्या वर्षाची सुरुवात अशाच प्रेमळ शुभेच्छांनी होऊ दे! 🌸🚩 गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा! . . ©️ All Rights Reserved | Concept & Creation by Genius Bytess ❌ परवानगीशिवाय वापर / कॉपी / रीपोस्ट निषिद्ध. . . Gudi Padwa wishes kids, small girl boy Gudi Padwa wishes, Marathi new year kids wishes, cute kids festival wishes, Gudi Padwa celebration India, children greeting festival, Marathi culture kids, Indian festival wishes video, Genius Bytess . . #GudiPadwa #KidsWishes #MarathiNewYear #CuteMoments #GeniusBytess
उन्हाळा आला की घराघरात दरवळतो आंब्याचा सुगंध… आणि तयार होतं थंडगार कैरी पन्हं! 🥭💛 आईच्या हातची चव, आणि कुटुंबासोबतचे गोड क्षण — यातच दडलेली असते उन्हाळ्याची खरी मजा. ✨ . . ©️ All Rights Reserved | Concept & Creation by Genius Bytess ❌ परवानगीशिवाय वापर / कॉपी / रीपोस्ट निषिद्ध. . . Women making Kairi Panha, Kairi Panha recipe, Raw mango drink India, Maharashtrian summer drink, Traditional Indian summer beverage, Aam panna drink, Homemade summer cooler, Indian village cooking, Genius Bytess . . #KairiPanha #SummerDrink #MaharashtrianFood #TraditionalTaste #GeniusBytess
“गुढीपाडवा बोल गुढीपाडवा 😏” “नीट बोल गाढवा 🤣” गुढीपाडवा आला की मस्ती, टोमणे आणि धमाल तर होणारच! 😄🔥 सण म्हणजे फक्त परंपरा नाही, तर अशीच fun moments पण! 🚩✨ . . ©️ All Rights Reserved | Concept & Creation by Genius Bytess ❌ परवानगीशिवाय वापर / कॉपी / रीपोस्ट निषिद्ध. . . Gudi Padwa funny dialogue, Gudi Padwa comedy reel, Marathi new year fun, Gudi Padwa memes, Marathi festival humour, Indian festival comedy, funny Marathi content, Gudi Padwa celebration, Genius Bytess . . #GudiPadwa #MarathiFun #FestivalMasti #MarathiReels #GeniusBytess
Happy Birthday dear bappa 2026 ♥️🌺🙏🔥👑🪷😍 . . . . . . Credit @geniusbytess
गावातला गुढीपाडवा — घराघरात आनंद, एकत्र कुटुंब आणि सणाची धूम! 🌿✨ गुढी उभारून नव्या वर्षाचं स्वागत, आणि सगळ्यांनी मिळून साजरा केलेला आनंद — हीच तर गावाकडच्या सणाची खरी मजा. 💛 नात्यांची ऊब, परंपरेची शान आणि कुटुंबासोबतचे गोड क्षण. गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा! 🚩🌸 . . ©️ All Rights Reserved | Concept & Creation by Genius Bytess ❌ परवानगीशिवाय वापर / कॉपी / रीपोस्ट निषिद्ध. . . Village Gudi Padwa family, Gudi Padwa celebration village India, Marathi new year family celebration, rural Maharashtra festival, traditional Gudi Padwa, Indian village family festival, cultural celebration Maharashtra, Gudi Padwa rituals, Genius Bytess . . #GudiPadwa #VillageLife #FamilyFestival #MarathiCulture #GeniusBytess
Happy Gudi Padwa Follow 👉 @tushar.nistane 8M views 🙏 Follow more videos 💎 Please share it in the Story Dm for credit* . . #AmrakhandPuri #GudiPadwaSpecial Maharashtrian Food #FestiveCooking #GeniusBytess
#HoliPurnima #HolikaDahan #Shimga #FestivalOfColors #geniusbytess
गुढीपाडवा सणानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा🚩🚩 Video credit @geniusbytess . #ShivajiMaharaj #GudiPadwa #MarathiNewYear #Swarajya #trendingreels
"अगोss… आज समुद्रात भारी जल्लोष! 🌊🔥 सगळी मासळी जमलीय फॅशन शोला! कोळीचा दणका, पापलेटचा नाजूक स्वॅग, रावसची स्टायलिश चाल, बांगड्याचा अॅटिट्यूड भारी! 😎🐟 सुरमईच्या ग्लॅमरला बॉम्बीलचं स्मूथ मूव्ह, शिंगाळा-चिंबोरीची जलवा एन्ट्री आणि वाकटी तर रॅम्पवरचं ठोका देत आली! 😂🔥 हीच ती खरी Koli Fashion Night— समुद्राची शान, आमची मासळीची ओळख! 💙🎣" . Concept by - @sayu_14_ ©️ All Rights Reserved | Concept & Creation by Genius Bytess ❌ Do not repost, copy or use without permission. . . Kolbi, Paplet, Ravas, Bangda, Surmai, Bombil, Shingala, Vakti, Chimbori, Koli fashion show, Agri Koli edit, Fish ramp walk, Seafood comedy, Marine culture, Genius Bytess . . #KoliVibes #SeafoodShow #AgriStyle #FishFashion #GeniusBytess
वादळ कितीबी जोरात असूदे, समुद्र कितीबी रागात असूदे… प्रत्येक नाखवा जाणतो — आई एकविरा पाठीशी हाय! 🌸 होडी हलते, लाटा उसळतात, पण आईचं नाव घेतलं की धैर्य आपोआप येतं. 💪🌊 परतीचा वाट दाखवणारी आमची माय — एकविरा आई. जय एकविरा माऊली! 🙏🔥 . . ©️ All Rights Reserved | Concept & Creation by Genius Bytess . . . Ekvira Aai, Ekvira Devi, Nakwa fisherman, Agri Koli culture, Fishermen faith, Sea storm devotion, Coastal Maharashtra belief, Divine protection at sea, Koli community goddess, Spiritual India, Genius Bytess . . #EkviraAai #AgriKoliVibes #NakwaLife #FaithAtSea #GeniusBytess
‘दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा!’ 🙏🏻 या अखंड मंत्रासह दत्तांची कृपा सदैव सहवास देते. "दत्तगुरू जिथे पाऊल टाकतात, तिथे निष्ठा, धर्म आणि रक्षणाचा प्रकाश स्वतः चालत असतो… त्यांच्यासोबतची श्वानांची फौज — चार वेदांचे प्रतीक, आणि भक्तांसाठी अनंत जागरूकतेचं रक्षणकवच 🙏✨" ©️ All Rights Reserved | Concept & Creation by Genius Bytess ❌ Do not repost, copy or use without permission. . . Datta Guru, Datta Jayanti, Lord Dattatreya, swami samarth,Digambara mantra, Four Vedas dogs, Spiritual India, Hindu devotion, Datta blessings, Divine presence, Genius Bytess . . #DattaGuru #DattaJayanti #swamisamarth #swami #GeniusBytess
back to up