Posted On: April 16th 2026, 12:02 pm
कालपर्यंत "उद्या भेटू" इतकंच होतं, आज शेवटचे दिवस मोजतोय आपण... हसत खेळत गेलेलं सगळं, आता आठवणीत साठवतोय आपण.
आता attendance नाही लागणार, पण एकमेकांची सवय लागलेली राहील... Class संपतील सगळेच पण friendship कायम चालूच राहील.
कॉलेज संपेल, रस्ते बदलतील, भेटी कदाचित कमी होतील... पण आयुष्यातील सुंदर chapter म्हणून आपल्या सोबतच्या आठवणी कायम राहतील....
COMMENT YOUR FAVOURITE MOMENT FROM YOUR COLLEGE