Instagram story viewer> @sakalpremier> Post
7 months ago
0
Posted On: April 18th 2026, 08:08 am
Prashant Damle : प्रसिद्ध मराठी अभिनेते प्रशांत दामले यांनी नुकताच 'धुरंधर' चित्रपटातील गाण्यावर एक मजेशीर व्हिडिओ शेअर केला आहे, जो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ते 'फाला' (FA9LA) या लोकप्रिय गाण्यावर आपला खास अंदाज दाखवताना दिसत आहेत.

#prashantdamle #entertainment #latestnews #trending

More posts

back to up