instagram story viewer > #prashantdamle

#prashantdamle

Posts
काहीही असो तुझंच बरोबर आहे. 🤪 पुढील प्रयोग - 📍शुक्र, ०४ सप्टेंबर २०२६, दु. ०४:०० वा, विष्णूदास भावे नाट्यगृह, वाशी 📍शनि, ०५ सप्टेंबर २०२६, दु. १२:०० वा, अण्णा भाऊ साठे सभागृह, पुणे 📍शनि, ०५ सप्टेंबर २०२६, संध्या. ०५:०० वा, बालगंधर्व रंगमंदिर, पुणे 📍रवि, ०६ सप्टेंबर २०२६, संध्या. ०५:०० वा, यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरूड तिकीट बुकिंग लिंक बायो मध्ये ✨️ #ekalagnachipudhchigoshta #prashantdamle #kavitalad
Which is your favourite Prashant Damle song? प्रश्नांत दामले यांचं तुमचं आवडतं गाणं कोणतं? [ Prashant Damle, stage , artist, natak, marathi natak, theatre,drama , marathi drama]
तब्बल “दहा हजार” प्रयोगाचा टप्पा गाठणाऱ्या दिग्दर्शकाची गिनीज बुक ने घेतली दखल! Prashant Damle यांचे ‘गेला माधव कुणीकडे’ हे मराठी रंगभूमीवरील अत्यंत गाजलेले विनोदी नाटक आहे. या नाटकाने प्रेक्षकांचे अनेक वर्षे मनोरंजन केले असून, त्यातील विनोद, गोंधळाची परिस्थिती आणि कलाकारांचा उत्कृष्ट अभिनय यामुळे ते लोकप्रिय झाले. या नाटकात प्रशांत दामले यांनी आपल्या खास विनोदी शैलीने माधव या व्यक्तिरेखेला अजरामर केले. त्यांच्या अभिनयातील सहजता, संवादफेक आणि रंगमंचावरील ऊर्जा यामुळे हे नाटक प्रेक्षकांच्या मनात कायमचे स्थान मिळवू शकले. ‘गेला माधव कुणीकडे’ या नाटकाचे हजारो प्रयोग झाले असून, प्रशांत दामले यांच्या रंगभूमीवरील विक्रमी प्रवासातील हा एक महत्त्वाचा टप्पा ठरला. रंगभूमीवर दहा हजारांहून अधिक प्रयोगांचा टप्पा गाठणाऱ्या मराठी नाट्यविश्वात एक वेगळा इतिहास निर्माण केला. प्रशांत दामले यांच्या अभिनय प्रवासातील हे नाटक आजही मराठी रंगभूमीवरील लोकप्रिय आणि संस्मरणीय नाटकांपैकी एक मानले जाते. #prashantdamle #gelamadhavkunikade #cinemvaari
ज्येष्ठ अभिनेते आणि नाट्यरसिक परेश रावल यांनी केलेलं हे कौतुक म्हणजे ‘हिरे की असली परख जोहरी को ही होती हैं’ तसंच.. हे प्रत्यक्षात अनुभवण्यासाठी बघायला या, ‘शिकायला गेलो एक’ पुढील प्रयोग- - शनि. २७ जून दु. ४:३० वा., कालिदास नाट्यमंदिर, मुलुंड - रवि. २८ जून दु. ४:३० वा., अत्रे रंगमंदिर, कल्याण - सोम. २९ जून दु. ४ वा., दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह, विलेपार्ले ऑनलाइन तिकीट विक्री तिकीटालय आणि bookmyshow वर सुरू #pareshrawal #prashantdamle #shikaylageloek (Prashant Damle, paresh rawal, marathi natak, theatre, drama, comedy, comedy play, reaction, mulund, Kalyan, Vile Parle)
Had an amazing time shooting with the legendary Prashant Damle sir! 💫🎬📸 @damleprashant #fun #advertising #celebrity #vinodsarode #thevinodsarode #btsshoot Photographer @amitdesaiphotography Hair makeup @thevinodsarode Styling @stylist.chaitalikulkarni
प्रशांत दामलेंच्या एका वाक्यावरुन, त्यांच्या सामाजिक भूमिकेवरुन, आडनावावरून,जातीवरुन, आवाजावरून, दिसण्यावरुन मनसोक्त ट्रोल करुन झालं असेल तर चला, आता त्यांच्या अतुलनीय कामाबद्दल, कलेबद्दल, त्यांनी आजवर केलेल्या आपल्या मनोरंजनाबद्दल, अथक आणि अविरत केलेल्या प्रयोगांबद्दल त्यांचं कौतुक करुया, त्यांचे आभार मानूया… #prashantdamle #marathi #natak #acting #entertainment
मराठी कलाकार प्रशांत दामले म्हणतात, *”जर कोणाला NEET परीक्षेचं Full Form देखील माहिती नसेल, तर त्याने आंदोलनात सहभागी कसं व्हावं?”* *त्यांचं हे विधान सध्या चांगलंच व्हायरल होत आहे.* NEET Fullform - National Eligibility cum Entrance Test तुम्हाला काय वाटतं? Comments मध्ये सांगा 👇_ ( Marathi, Marathi Theatre, Marathi Kalakar, NEET EXAM, Students, Instagram ) #marathi #viralreeĺs #abpmaza #prashantdamle #marathitheater
Prashant Damle : प्रसिद्ध मराठी अभिनेते प्रशांत दामले यांनी नुकताच 'धुरंधर' चित्रपटातील गाण्यावर एक मजेशीर व्हिडिओ शेअर केला आहे, जो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ते 'फाला' (FA9LA) या लोकप्रिय गाण्यावर आपला खास अंदाज दाखवताना दिसत आहेत. #prashantdamle #entertainment #latestnews #trending
Prashant Damle On Natak: फुकट आणि तिकीट काढून नाटकाला आलेल्या लोकांत फरक #Prashantdamle #Marathinatak #Prashantdamlenatak
Prashant Damle मराठी-विश्वकडून १३३३३ व्या प्रयोगा निमित्ताने तुमचे आणि तुमच्या टीमचे हार्दिक अभिनंदन 💐🎊🎉 आजच्या 13,333 व्या प्रयोगात कविता लाड यांनी special एन्ट्री फुल्ल टाइम पास 🤣😍
Prashant Damle spotted at an event, warm smile and classic charm on point 🎭✨
ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले म्हणजे रंगमंचावरचा विक्रमी नट. त्यांनी अनेक मालिका आणि सिनेमातंही काम केले आहे. आज जगात त्यांची ख्याती असली तरी अशोक सराफ यांनी दोन कौतुकाचे शब्द बोलावे यासाठी त्यांना 18 सिनेमे वाट पहावी लागली होती. पाहूया ते काय म्हणाले. #rajshrimarathi #prashantdamle #ashoksaraf #natak #marathifilms
back to up