6 months agoWitnessing the mysteries of the universe unfold on the big screen. The auditorium experience was nothing short of extraordinary! 🌌🎬 An immersive journey through space and time. Extraordinary moments from the Khagol Darshan documentary screening! 🚀✨ #KhagolDarshan2026 #Lonar 💡 #AuditoriumVibes #DocumentaryScreening #SpaceExploration #KhagolDarshan2026 #LonarMTDC #ExtraordinaryExperience
6 months agoऑडिटोरिअममधला तो अनुभव खरोखरच अंगावर काटा आणणारा होता! स्क्रीनवर उलगडणारं ब्रम्हांडाचं रहस्य आणि तो माहोल... एकदम भारी! 🎬🌌 बाहेर दुर्बिणीतून ताऱ्यांचं दर्शन आणि आत ऑडिटोरिअममध्ये खगोलशास्त्राचा अद्भुत इतिहास! एक परिपूर्ण आणि 'Extraordinary' अनुभव. ✨ ऑडिटोरिअममधील तो शानदार अनुभव... जणू काही आपण स्वतःच अंतराळात प्रवास करत आहोत! 🚀✨
