Instagram story viewer> @lokmatfilmy> Post
4 days ago
Co Creator: jitendrajoshi27 prarthana.behere abhijeetkhandkekar shreyastalpade27 mardini_film
Download
23
Posted On: June 1st 2026, 12:04 pm
Tagged Users:
कोण आहे तुमच्या आयुष्यातील ‘मर्दिनी’?
जी तुमच्या भल्यासाठी, रक्षणासाठी जगाशी लढलीय - लढतेय...
आई, मावशी, बहीण, बायको किंवा सखी...
जिने सर्वस्व पणाला लावून कठीण परिस्थितीवर मात केलीय, तुम्हाला सांभाळलंय...

तुमच्या आयुष्यातील अशा ‘मर्दिनी’ची गोष्ट #MyMardini हा हॅशटॅग वापरून सोशल मीडियावर शेअर करा.

ज्यांची गोष्ट प्रेरणादायी असेल अशा ‘मर्दिनीं’ना आम्ही आमंत्रित करणार आहोत ‘मर्दिनी’ सिनेमाच्या ट्रेलर लाँचला.
अभिनेता श्रेयस तळपदे आणि अन्य कलाकारांच्या हस्ते त्यांचा सन्मान केला जाईल.

मग वाट कसली पाहताय? आजच तुमच्या #MyMardini ची गोष्ट आमच्यासोबत व्हिडिओ किंवा फोटोंच्या माध्यमातून शेअर करा!

#Lokmatfilmy #MyMardini #MarathiMovie
Comments (23)
Load More

More posts

back to up