Instagram story viewer> @majhareview> Post
3 months ago
58
Posted On: July 8th 2026, 02:15 pm
वयात मोठे अंतर असलेली जोडपी #marathimovie #marathiactor #lakshya #marathifilm #मराठीसिनेमा
Comments (58)
prit_222143 18 days ago

prit_222143

माझं just 18 ऑगस्ट 2026 la लग्न झाले माझी पत्नी माझ्यापेक्षा 16 वर्षांनी लहान आहे

aappu_sir 19 days ago

aappu_sir

Peyshacha खेळ hijdi ahet tya muli 😂😂

214art_artist 23 days ago

214art_artist

Yat sachin khan nako hota 😡😡😡

tandelbaji 25 days ago

tandelbaji

प्रॉपर्टी मधे अंतर असलेली बोल 😂नाय तर परत आकर्षण च गणित जोडशील 😂प्रर्म शब्द वापरून

anandrajput3161 a month ago
amitkadam9697 a month ago

amitkadam9697

Birth Certificate attach करा, २५ वर्षांचा अंतर असतो का

nomadicamar007 a month ago

nomadicamar007

सगळ पैसे आणि प्रसिद्धी आणि वयक्तिक फायद्यासाठी… बाकी कोण कसे काय करतात एकमेकांना माहीत असते…

f_aded__memories a month ago

f_aded__memories

8-9 वर्षाचा आंतर नॉर्मल आहे.... ❤️

f_aded__memories a month ago

f_aded__memories

आता समजलं व्ही शांताराम पुरस्कार का देतात 😂😂😂🔥🔥🔥

_i_am_simple_prashant7822 a month ago

_i_am_simple_prashant7822

अंतर वयात किती हे महत्वाचं नव्हते आधी पण ,आणि आज पण आपण किती एकमेकांना समजून घेतो,आणि संसारात साथ देतो हे महत्वाचं,पण हल्ली नाती खुप कमकुवत होत चालली,अपेक्षा वाढली म्हणून नाती टिकत नाही.जुना काळच छान होता यार.

yalagachi.sanjay a month ago

yalagachi.sanjay

😂😂😂

parbhani_boxing a month ago
bhanudas_k_05 a month ago

bhanudas_k_05

त्याकाळी वयात एवढी तफावत होती तरी पण यांचे विवाह यशस्वी झालेत आणि आताच्या काळात ते शक्य नाही

p.kyadav412 a month ago

p.kyadav412

Pai sa

sanjanaloveslife a month ago

sanjanaloveslife

Umesh kamat cha kartutuva 😂😂😂

Load More

More posts

back to up