17 days agoAre selibretinach kashala nava thevta serva samanyan madhehi divorce hotat jase kahi nava thevnaryana mahitach nahi jya kortat divorce hotat tithe javun bagha tithe kiti sarva samanya loka pan divorce ghet astat tyamule sarva samanya loka kahi sajuk nahit
17 days agoखरे स्टार तर आपण सामान्य लोकं आहोत किती स्टॅगल करतो आपण घर, मुलं, जॉब सांभाळून काटकसरीने पैसे वापरून छान संसार करतो, त्यात सणवार सुंदर रित्या साजरे करून एकत्र कुटूंबात राहतो. खरी प्रेरणा ह्या लोकांनीच आपली घेतली पाहिजे.
a month agoही सगळीच फालतू आहेत त्याचं हे नेहमीच होत त्याना रोज काहीतरी नविन पाहीजेत
a month agoआता खऱ्या आयुष्यात सुद्धा हेच चालू आहे, ह्या लोकांचे बघून आता बरेच जण लग्न म्हणजे खेळ करतात आणि सोडून देतात, कोणालाच काहीच पडली नाहीये नाते टिकवायचे की नाही,majja म्हणुन लग्न करतात आणि पटत नाही म्हणून सोडून देतात
2 months agoमग लग्न करावं कीं नाही 🤣🤣🙏🏻 पहिले लग्न हे कायम ठिकायचे कारण दोघांमध्ये EGO नावाचा किडा नव्हता 🤣 आता तर कोण श्रेष्ठ यात लग्न गाठी तुटतात 😪 भारतीय CULTURE हरवलं, तडजोड संपली, आता राहिली ती फक्त WESTERN CULTURE 😡 I HATE TODAY'S MENTALITY ON MARRIAGE. 😡😡
