Posted On: July 30th 2026, 06:34 pm
मैत्री ही रक्ताच्या नात्यापेक्षाही मोठी असते...
सुख-दुःखाच्या प्रत्येक क्षणी खंबीरपणे साथ देणारे,
मनाने मोठे, प्रेमळ, हसतमुख आणि दिलदार व्यक्तिमत्त्व...
🌹 प्रिय मित्र🌹@@
मा. प्रशांत भास्कर (अण्णा) यांना
💐 वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा! 💐