Posted On: August 25th 2026, 09:03 am
उपविजेतेपदाचा मान किल्लेदारांच्या नावावर! 🚩🔥
जिंकण्याची जिद्द, शेवटपर्यंतची झुंज आणि मैदानावरची दमदार कामगिरी…
मराठी क्रिकेट लीग – पर्व ८ वे मध्ये किल्लेदारांनी पटकावलं मानाचं द्वितीय स्थान! 🏆
अंतिम सामन्यात विजय थोडक्यात हुकला, पण किल्लेदारांची शौर्यगाथा नक्कीच लक्षात राहील! ❤️🚩