Posted On: September 29th 2026, 02:33 pm
शंभू सेतू म्हणजे पराक्रम, स्वाभिमान आणि स्वराज्यनिष्ठेचे प्रतीक. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांच्या शौर्य व त्यागाच्या स्मृतींना अभिवादन करणारा हा सेतू इतिहासाशी वर्तमानाला जोडणारा दुवा म्हणून पाहिला जातो.
शंभूराजांच्या विचारांचा आणि स्वराज्याच्या प्रेरणेचा वारसा पुढे नेणारा — शंभू सेतू! 🚩
दिनांक २९ संप्टेंबर २०२६, अंगारकी संकष्ट चतुर्थी , ओहटीचा समा, वेळ सायंकाळी ६:३० मिनिटाने मला दिसलेला श्री शंभूसेतू 🙏
#संभाजीमहाराज #history #shambhusetu #शंभूसेतू #maharashtra पोस्ट नक्की share करा, like करा ,commet करा, व repost करायला विसरू नका 🙏😊
vc
@padmadurga_clicks Load More