2 months agoपर्यावरण पूरक बाप्पा आरस २०२६ ( भाग -६ ) Eco-Friendly Ganpati Decoration (Part-6) ह्या भागात आपण सगळे पिलर, देवड्या, पेशवाई सज्जे व (backdrop) तयार करून paint करत आहोत, त्याची तयार करण्याची पूर्ण video share करतोय. Video साठी एक likes,Comments,share आणि re-post करायला विसरू नका. 😊🙏🏻 गणपती बाप्पा मोरया 😊
