Instagram story viewer> @kalachowkicha_maharaja> Post
a month ago
0
Posted On: September 17th 2026, 04:59 pm
काळाचौकी विभागातील रहिवाशी मा. श्री. सुभाष यमुना नारायण नकाशे @subhashnarayannakashe यांना भारताचे महामहिम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते लोकनृत्यासाठी संगीत नाटक अकादमी २०२४ चा पुरस्कार मिळाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!
या प्रसंगी काळाचौकीचा महाराजा च्या कार्यकर्त्यांकडून काळाचौकीच्या सुपुत्राचा सन्मान करण्यात आला.
यांच्या हस्ते उत्सव मंडळाचा सण २०२६ चा अहवाल प्रकाशन करण्यात आले

More posts

back to up