Posted On: September 18th 2026, 04:02 pm
🙏🏻गणपती बाप्पा मोरया!🙏🏻
बाप्पा, माझ्या आयुष्यात तू जे काही दिलंस त्यासाठी मनापासून धन्यवाद!✨️
नकळत माझ्याकडून काही चुका झाल्या असतील तर मला माफ कर.🙏🏻
तुझा आशीर्वाद माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर सदैव राहू दे. 🌺
आज तुला निरोप देताना मन भरून आलंय… पण आता पुढच्या वर्षी तुझ्या भव्य स्वागताची आतुरतेने वाट पाहतोय!🥹🧿