Posted On: September 22nd 2026, 12:27 am
🌿 Niwanta Kokani Home – Surangi
+91 9867146028
इथे या… स्वतःसाठी दोन दिवस जगा. ❤️
निसर्गाशी एक वेगळं नातं जोडा,
धावत्या-दगदगीच्या आयुष्यापासून काही क्षण दूर जा
आणि शांततेचा खरा अनुभव घ्या… 🌿
पाच एकरांच्या सुरंगी वनराईत निवांत फिरा,
पक्ष्यांचा आवाज ऐका, कोकणी चवींचा आस्वाद घ्या
आणि मनाला थोडं निवांत होऊ द्या.
आणि फक्त ३ किमी अंतरावर असलेल्या आरावली बीचवर
समुद्राच्या लाटांसोबत मनसोक्त फिरा… 🌊
कधी कधी सुट्टी म्हणजे कुठेतरी जाणं नसतं,
तर स्वतःकडे परतणं असतं.
Niwanta Kokani Home – Surangi
Come here. Slow down. Feel Konkan. 🌿