Posted On: October 23rd 2026, 03:38 pm
🙏🌺 आई भवानीच्या चरणी कोटी कोटी प्रणाम!🌺🙏
नऊ दिवसांच्या भक्तीचा आज निरोप घेताना मन भरून येत आहे… 😢❤️
🙏 जाणून-अजाणून आमच्याकडून काही चूक झाली असेल, कोणाचे मन दुखावले असेल, कोणाला काही बोलणे लागले असेल, तर आई भवानीच्या साक्षीने आम्हाला मोठ्या मनाने माफ करा.🙏
आई भवानी, पुढच्या वर्षी पुन्हा नव्या उत्साहात, नव्या भक्तीने आणि नव्या आनंदाने तुझ्या स्वागतासाठी आम्ही सज्ज असू! ❤️🌺
आई भवानीचा जयघोष असाच कायम राहू दे!🚩
🌺 गणपती बाप्पा मोरया!#🙏 आई भवानीचा विजय असो!🙏
❤️🚩 आई भवानी ॐकार मित्र मंडळ
*सांताक्रूझ – गावदेवी – ५५
#आईभवानी #विसर्जनसोहळा२०२६ #नवरात्रौत्सव #माफकरा आईभवानीचाजयघोष ॐकारवाले 🚩🙏