Instagram story viewer> @bandhilki_2026> Post
2 days ago
Photo by @bandhilki_2026 on October 24, 2026. May be an image of tea maker, stove and text.
Photo by @bandhilki_2026 on October 24, 2026. May be an image of candle, temple and text.
1
Posted On: October 25th 2026, 03:31 am
☕ बांधिलकी चहा स्टॉलचे उद्घाटन संपन्न!

आज दिनांक १४ ऑक्टोबर २०२६ रोजी वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते वैभव वाघमारे यांच्या *‘बांधिलकी चहा स्टॉल’*चे उद्घाटन उत्साहात पार पडले.

यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष अश्वजीत जगताप, महासचिव मल्लिनाथ सोनकांबळे, पत्रकार सचिन पुटगे यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

वैभव वाघमारे यांच्या नव्या व्यवसायासाठी मनःपूर्वक शुभेच्छा! 💐

सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद

#bandhilki #shreeman #airoli #chahalover
#navimumbai
Comments (1)
bandhilki_2026 2 days ago

bandhilki_2026

☕ बांधिलकी चहा स्टॉलचे उद्घाटन संपन्न! आज दिनांक १४ ऑक्टोबर २०२६ रोजी वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते वैभव वाघमारे यांच्या *‘बांधिलकी चहा स्टॉल’*चे उद्घाटन उत्साहात पार पडले. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष अश्वजीत जगताप, महासचिव मल्लिनाथ सोनकांबळे, पत्रकार सचिन पुटगे यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. वैभव वाघमारे यांच्या नव्या व्यवसायासाठी मनःपूर्वक शुभेच्छा! 💐 सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद

More posts

back to up